काय तुझ्या मनात?

125
Offer Price: 113

बाईचं मन… एक अथांग डोह…
बाईपण सुरू होताना…
बाईपण सिध्द होताना…
बाईपणाचं सार्थक वगैरे होताना…
बाईपणातून सुटताना…
बाईपणाचं ओझं पेलताना…
बाईपणाचा अभिमान मिरवताना…
आधुनिक बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक
वळणावरचे तिचे मनोव्यापार रेखाटणारं पुस्तक

‘काय तुझ्या मनात?’

वाचायलाच हवं. प्रत्येक प्रौढ बाईनं.
बाईच्या सहवासातल्या पुरूषानं.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: D-02-2004 Category:

Additional information

Weight 155 g
ISBN

978-81-7434-277-5

पुस्तकाची पाने

132

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2013

पहिली आवृत्ती

एप्रिल 2004

Illustrator

सतीश देशपांडे