कवितेच्या शोधात
₹400
Offer Price: ₹360
The Woods are lovely dark and deep
But I have promises to keep
And miles to go before I sleep
And miles to go before I sleep’
पं. जवाहरलाल नेहरूंच्या टेबलावर कायम असणाऱ्या या ओळी.
त्या ओळींचा कवी होता रॉबर्ट फ्रॉस्ट.
जागतिक साहित्यात आपला ठसा उमटवणारा
हा प्रतिभावान अमेरिकन कवी
एकीकडे ‘अमेरिकेचा सर्वात लाडका आणि सर्वश्रेष्ठ कवी’
मानला गेला, तर दुसरीकडे त्याच्यावर पराकोटीची –
अगदी आग पाखडणारी टीकाही झाली.
मग खरा रॉबर्ट फ्रॉस्ट होता तरी कसा?
कवीचं जीवन अन् त्याची कविता
यांच्या परस्परसंबंधाचा वेध घेणारे
कवितेच्या शोधात
in stock
Reviews
There are no reviews yet.