कविता उद्ध्वस्त रात्रींच्या

50
Offer Price: 45

हिमांशुंच्या कवितेत,
पळसपानांचे द्रोण,
प्राजक्त, रातराणी, फुलपाखरं
जशी येतात तसंच
सलाइन आणि स्कॉचच्या
बाटल्या येतात,
इन्फ्रारेड डोळे येतात आणि
सेपीया रंग येतात.
अर्मानीसारख्या उंची,
अभिनव सुगंधाचा उल्लेख
येतो आणि
केसांचा नायगारा येतो.
ह्या सगळयांना संदर्भ
असतो कवीच्या एका
वेगळ्याच उत्कट,
जिवंत अनुभवाचा.
मला ह्या कविता फार
आवडल्या म्हणून
कौतुकाचे, आशीर्वादाचे
हे चार शब्द लिहिले,
इतकंच.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: J-05-2000 Category:

Additional information

Weight 120 g
ISBN

978-81-7434-194-5

पुस्तकाची पाने

80

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर 2000

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2000

Illustrator

चंद्रमोहन कुलकर्णी

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kavita Udavasta Ratrichya”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.