कथा हबल दुर्बिणीची

160
Offer Price: 144

साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेला
महास्फोट – बिग बँग!
त्यातून जन्मलेलं असीम विश्व!
लाखो प्रकाशवर्षं अंतरावरच्या दीर्घिका!
कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं!

या सा-या अफाट पसा-याचा
अंतराळातून वेध घेणा-या –

आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या
अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या –

मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या
अद्भुत प्रकल्पाची मन गुंग करणारी कहाणी…

कथा हबल दुर्बिणीची…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-01-2017 Category:

Additional information

Weight 210 g
ISBN

978-81-7434-723-7

पुस्तकाची पाने

124

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मे 2017

पहिली आवृत्ती

मे 2017

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Katha Habal Durbineechee”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.