कसे करावे? व्यवस्थापत्रइच्छापत्रमृत्युपत्र

175
Offer Price: 158

वारसाहक्काने मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती
असो किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता असो,
आपल्या निधनानंतर तिची नीट जपणूक व्हावी,
असे वाटणा-या सर्वांनी वेळेवरच व्यवस्थापत्र
करून ठेवले पाहिजे. वृद्धपकाळी, मृत्यूची
चाहूल लागल्यावर घाईगडबडीत करावयाची
ती गोष्ट नाही.
समजून-उमजून योग्य वेळी आपल्या संपत्तीचे
इच्छेनुरूप वाटप करून ठेवणे
हे प्रत्येक प्रौढ, सधन माणसाचे कर्तव्यच आहे.

ते कर्तव्य कसे पार पाडावे, याचा
सोदाहरण सल्ला देणारे,
एका कायदेविषयक तज्ज्ञाने लिहिलेले
सोपे, सुबोध पुस्तक.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: D-01-2004 Category:

Additional information

Weight 180 g
ISBN

978-81-7434-280-5

पुस्तकाची पाने

150

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर 2015

पहिली आवृत्ती

एप्रिल 2004

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kase Karave? Vyavasthapatra-icchyapatra”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.