कामाची किमया

90
Offer Price: 81

श्री.सप्रे हे एक कामगार क्षेत्रामधील मान्यता पावलेले
प्रशिक्षक आहेत. त्यांना या क्षेत्रातील भल्याबु-या प्रवाहांचे
जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळालेली आहे; तसेच
त्यांचे या विषयावरील वाचन,मनन आणि चिंतनही प्रगाढ
आहे. सप्रे यांचे हे पुस्तक अगदी वेगळे, काम या विषयाकडे
अगदी भिन्न पातळीवरून बघणारे आहे. काम हे केवळ
मोबदला मिळवण्याचेच साधन नव्हे, तर आत्मसंतुष्टीकरता
करण्याचे योगसाधनही आहे. या मूलभूत पण नेहमी विसरल्या
जाणा-या मूल्यांचे विवेचन त्यात आहे. या मूल्यांचे बीजारोपण
व संवर्धन करण्याबाबतची जबाबदारी कुटुंबाची असते.
याचे स्मरणही सप्रे या पुस्तकात घडवतात.

हे पुस्तक कामासंबंधीचे नीतिशास्त्र आहे.

सुरेश नाडकर्णी

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: F-01-1995 Category:

Additional information

Weight 130 g
ISBN

978-81-7434-035-1

पुस्तकाची पाने

105

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2012

पहिली आवृत्ती

जून 1995

Illustrator

वसंत सरोवरे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kamachi Kimaya”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.