कहाणी कोयनेची

100
Offer Price: 90

महाराष्ट्राची भाग्यरेषा’ म्हणून ओळखल्या
जाणा-या कोयना धरणाची ही कथा आहे.

एका आधिनक तीर्थक्षेत्राच्या उभारणीची ही कथा
प्रकल्पासाठी जमीन देणा-या शेतक-याचीही आहे
आणि धरण बांधून वीजिनिर्मिती करणा-या कल्पक
अभियंत्याचीही आहे. एका तांत्रिक प्रकल्पाची
उभारणी होत असताना कोणकोणते समरप्रसंग उभे
राहतात, निसर्ग रचनेत फेरफार केले जात असताना
कोणकोणती संकटं सामोरी येताता आणि जिद्दी
माणसं त्या सर्व आव्हानांवर मात करून कशी पुढं
जातात, याची ही अत्यंत साध्या सोप्या भाषेत
करून दिलेली ओळख आहे. सामान्य वाचकांनाही
सहज समजेल पण जिज्ञासूंचं कुतूहलही जागं
करील, अशी ही मानव आणि निसर्ग यांच्यातील
नव्या नात्याची, जिव्हाळ्याची आणि
रुसव्याफुगव्याचीही एक कथा आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: K-02-2005 Category:

Additional information

Weight 150 g
ISBN

978-81-7434-338-3

पुस्तकाची पाने

120

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

डिसेंबर 2009

पहिली आवृत्ती

नोव्हेंबर 2005

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kahani Koyanechi”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.