ज्याच्या हाती फासाची दोरी

100.00

For All : 90.00 10% OFF
For Members : 75.00 25% OFF

केवळ अधिक पगाराच्या नोकरीची गरज म्हणून
कुणी कैद्यांना फाशी देण्याचे काम स्वीकारेल,
हे जरा अविश्वसनीयच.
परंतु पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या
जेम्स बेरी या एका ब्रिटिश नागरिकाने
आर्थिक अडचणींवर उतारा म्हणून
फाशी देणाऱ्या जल्लादाचे काम स्वीकारले…
अन् त्याच्यापुढे एक अदृश्य, अज्ञात असे जग
सर्व गुंतागुंतींसह उलगडू लागले.
कसे होते हे जग?
या जगाचे अनेक विस्मयजनक पैलू
उलगडून दाखवणारे एका जल्लादाचे आत्मकथन

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-01-2018 Category:

Additional information

Weight 165 g
ISBN

978-93-86628-34-3

पुस्तकाची पाने

116

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मे 2018

पहिली आवृत्ती

मे 2018

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jyachya Hatee Fasachee Doree”

Your email address will not be published. Required fields are marked *