जेआरडी- मी पाहिलेले

240
Offer Price: 216

टाटा समूहात आता जेआरडींची सत्ता नसून आपली आहे,
हे सर्वांना दाखवून देण्याचं रतन टाटांनी ठरवलं असावं.
जेआरडींनाही पटलं नाही, तरी आपलाच शब्द अंतिम राहील,
हेही त्यांना दाखवून द्यायचं होतं. जेआरडींच्या मर्जीतल्या
दिग्गजांच्या दृष्टीनं त्याचा अर्थ, जेआरडींनीच त्यांना देऊ
केलेलं सर्वकाही गमावणं असा होता. या संदर्भात रतन टाटांनी
पहिला प्रयोग माझ्यावर केला.
मला वाटतं, रतन टाटा इतक्या तातडीनं आपल्या हाती प्रत्यक्ष
कारभाराची सूत्रं घेतील, याचा अंदाज जेआरडींना आला
नसावा…’

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 235 g
ISBN

978-81-7434-655-1

पुस्तकाची पाने

210

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

डिसेंबर 2013

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2004

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “JRD – Mee Pahilele”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.