जगणं कळतं तेव्हा

200
Offer Price: 180

‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळ
खेळायचो बघ, आठवतंय?
ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या,
मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण…
माणसं मोठी झाली ना,
तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ.
आपल्या भातुकलीसारखे, जराशा
उन्हानंसुद्धा तडे जाणारे!’’

अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे
आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या
मुलीची ही कुटुंबकथा…

जगणं कळतं तेव्हा

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-02-2018 Category:

Additional information

Weight 340 g
ISBN

978-93-86628-27-5

पुस्तकाची पाने

264

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2018

पहिली आवृत्ती

मार्च 2018

Illustrator

चंद्रमोहन कुलकर्णी

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jagna Kalata Tevha”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.