जगणं प्रेमाचं अन् मरणंही!

200
Offer Price: 180

प्रकृतीची काही तक्रार नाही.
ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता.
आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य.
अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर
स्वेच्छेने मरणशिळा ठेवून
मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या –
‘मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे’
याची जाणीव ठेवून त्याच्याकडे
धीटपणे वाटचाल करणाऱ्या –
मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी.
विलक्षण बाब म्हणजे हे सारे एकाच
‘कुलकर्णी’ कुटुंबाचे सदस्य होते !

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: A-04-2020 Category:

Additional information

Weight 245 g
ISBN

978-93-86628-98-5

पुस्तकाची पाने

172

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2020

पहिली आवृत्ती

जानेवारी 2020

Illustrator

बी. जी. लिमये

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jagana Premacha An Maranahi”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.