इंदिरा गांधी : एक वादळी पर्व

350
Offer Price: 315

इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचे
हे सरळसाधे चरित्रकथन नाही;
ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्या
अनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण.

बांगलादेश युद्धापासून ‘ब्ल्यू स्टार’ मोहिमेपर्यंत,
अंतर्गत आणीबाणीपासून खलिस्तानी चळवळीपर्यंत,
बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून असंख्य घटनादुरुस्त्यांपर्यंत…
इंदिराजींनी जी जी धोरणे अनुसरली,
ती कितपत यशस्वी ठरली आणि किती फसली,
याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने केलेले
हे समतोल मूल्यमापन जुन्या आठवणी जागवील
आणि काही महत्त्वाच्या धड्यांची उजळणीही करायला लावील.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 390 g
ISBN

978-93-86628-15-2

पुस्तकाची पाने

300

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जून 2019

पहिली आवृत्ती

नोव्हेंबर 2017

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Indira Gandhi : Ek Wadalee Parva”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.