आय.टी.तच जायचंय

150
Offer Price: 135

आय.टी. म्हणजे भारतीय उद्योग-व्यवसायाला सापडलेला
एक समृद्ध खजिना. अब्जावधी रूपयांच्या या खजिन्याच्या गुहेची किल्ली
शोधण्याचे सुरू होते एक स्वप्नरंजन
– सर्वांचेच!

आय.टी. म्हणजे काय?
त्यासाठीचे अभ्यासक्रम कोणते?
प्रवेशपरिक्षा कशा असतात?
इंजिनीअर झाले, तरी कोणत्या चाचण्या व मुलाखतींना सामोरे जावे लागते?
आय.टी.तली मंडळी करतात तरी काय?
त्यातल्या संधी कोणकोणत्या?
अगदी सर्वसाधारण व्यक्तिला आय.टी.त जाता येते काय?
इथे अपयश का येते?

अशा सा-या प्रश्नांची नेमकी उत्तरे तीन तज्ज्ञ लेखकांनी त्यांच्या
समृद्ध अनुभवांतून येथे दिली आहेत.
जागतिक स्तरावरच्या ‘आयफ्लेक्स’ व ‘ओरॅकल’ या कंपन्यांचे
‘बिग बॉस’ दिपक घैसास यांच्या नेटक्या प्रस्तावनेची त्याला जोड लाभली आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: H-05-2008 Category:

Additional information

Weight 150 g
ISBN

978-81-7434-717-6

पुस्तकाची पाने

122

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मे 2014

पहिली आवृत्ती

ऑगस्ट 2008

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

, ,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “I.T. tach Jayachai”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.