हे सारे मला यायलाच हवे

250
Offer Price: 225

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियावर
स्वत:चे अकाऊंट चालवणे.
परदेशांतील मुला-लेकरांबरोबर स्काईपवरून समोरासमोर
संवाद साधणे.
यूटयूबवर देशोदेशींचे नवे-जुने दर्जेदार सिनेमे
विनामूल्य पाहणे.
नवे-जुने सिनेसंगीत, नाटयसंगीत, शास्त्रीय संगीत ऐकणे.
वीज, टेलिफोन, मोबाइलची बिले ऑन-लाइन भरणे.
रेल्वे वा एस्टीची तिकिटे ऑन-लाइन आरक्षित करणे.
घरगुती वस्तूंची ऑन-लाइन खरेदी-विक्री करणे.
बँकिंगचे सारे व्यवहार इंटरनेटवरून करणे.
स्वत:चा मराठी इंग्रजी ब्लॉग लिहिणे.
गुगलवरून प्रश्नाचे उत्तर मिळवणे.
हे सारे कमालीचे सोपे असते.
यांतील ब-याच गोष्टी तर मराठीतूनही करता येतात
आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची वा शिक्षणाची गरज नसते.
हे सारे मला यायलाच हवे !
तर हे पुस्तक मला घ्यायलाच हवे !

Out of Stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: K-03-2015 Category:

Additional information

Weight 300 g
ISBN

978-81-7434-934-7

पुस्तकाची पाने

180

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

6.75" X 9.5"

सद्य आवृत्ती

डिसेंबर 2015

पहिली आवृत्ती

नोव्हेंबर 2015

Illustrator

जय प्रयाग

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “He Sare Mala Yayalach Have”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.