हे दु:ख कुण्या जन्माचे

150
Offer Price: 135

‘एकटी‘ राहणारी बाई म्हणजे समाजाच्या मनात प्रचंड शंका !
तिचं वर्तन, तिचा दिनक्रम,तिच्याकडे येणारे जाणारे लोक
-सगळयावर समाजाची बारीक नजर !

जिला स्वेच्छेनं एकटेपणी जगायचंय किंवा जिच्यावर नाइलाजानं
एकटं जगण्याची वेळ आलीय, अशा स्त्रीची मन:स्थिती
समाजाला कशी कळणार ?

बहुतेक स्त्रिया लग्न करतात, म्हणून प्रत्येकीनं लग्न केलंच पाहिजे,
ह्या सक्तीच्या जीवनपध्दतीचं तिला ओझं होतंय, त्या विरोधात
तिला काही म्हणायचंय, ते ऐकण्याची तयारी समाज केव्हा दाखवणार ?

विधवेला,घटस्फोटितेला, अविवाहितेला सर्वांत अधिक दु:ख
आपणच देतो, हे इतर स्त्रियांना कधी समजणार ?

-एकटेपणी जगणा-या स्त्रियांच्या मनाचा विषण्ण करणारा शोध.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 185 g
ISBN

978-81-7434-259-1

पुस्तकाची पाने

168

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2013

पहिली आवृत्ती

जुलै 2004

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “He Dukkha Kunya Janmache”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.