हसा लेको

90
Offer Price: 81

हास्यकथांचा हा संग्रह आपल्या ब्रीफकेसमध्ये ठेवावा,
फावल्या वेळी पुन:पुन्हा वाचावा आणि मनाला
ताजेतवाने करावे असा… नक्कीच!

हा लेखक माणसाच्या वागण्या-बोलण्यामध्ये असलेली
हास्यास्पदता उघड करतो आणि नसलेलीही निर्माण
करतो. मामंजीचे हे ‘हास्यायन’ मराठी विनोदबुद्धीचा
आगळावेगळा नमुना आहे.
यामध्ये लुटुपुटीच्या बौद्धिक झटापटी आहेत. गंभीरता
आणि बालिशता यांचा गंगाजमनी मेळ आहे आणि
विनोदांचे शेवट म्हणजे चकित करणारे धक्के आहेत.
मामंजीच्या या हास्यक्लबाचे ‘आजीव सभासद’
होण्यासाठी तमाम मराठी वाचक पुढे सरसावतील,
याची मला खात्री वाटते.
– रा. ग. जाधव

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: J-05-2005 Category:

Additional information

Weight 105 g
ISBN

978-81-7434-330-7

पुस्तकाची पाने

86

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2010

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2005

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Hasa Leko !”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.