हा तेल नावाचा इतिहास आहे...

300
Offer Price: 270

सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणा-या
पेट्रोलियम नावाच्या ज्वालाग्राही पदार्थाची
रंगतदार कथा आहे ही…
वैज्ञानिक-आर्थिक-राजकीय-लष्करी
अशा विविध अंगांनी रंगत गेलेलं
ऐतिहासिक नाटय असंख्य प्रसंगांच्या मालिकेतून
उलगडून दाखवणारं पुस्तक आहे हे…
जगभर चौकस नजरेनं फिरून आलेल्या
एका चाणाक्ष पत्रकारानं लिहिलेलं
सध्याच्या अत्यंत ‘हॉट टॉपिक’वरचं,
नेमकी माहिती देणारं उत्कंठावर्धक पुस्तक आहे हे…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: F-03-2006 Category:

Additional information

Weight 285 g
ISBN

978-81-7434-832-6

पुस्तकाची पाने

268

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

तेरावी आवृत्ती

नोव्हेंबर २०२०

पहिली आवृत्ती

जून २००६

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ha Tel Navacha Itihas Aahe”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.