गुरुवर्य

200
Offer Price: 180

बाबूराव जगताप हे पुण्याच्या शैक्षणिक व नागरी जीवनामधले
एकेकाळचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांची ही जीवनगाथा.
‘गुरुवर्य’ जगताप यांनी श्री शिवाजी मराठा स्कूलची केलेली
स्थापना आणि ती संस्था नावारूपाला आणण्यासाठी केलेले विविध
प्रयत्न… कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी म्हणून किंवा गारगोटीच्या श्री
मौनी विद्यापीठाचे संचालक म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी…
‘शिक्षक’ मासिकाचे प्रदीर्घकाळ संपादन करण्यामागचा किंवा
टॉलस्टॉयच्या निवडक कथा अनुवादित करून प्रकाशित
करण्यामागचा त्यांचा ध्येयवाद… पुण्याच्या नागरी जीवनात
पक्षनिरपेक्ष भूमिकेतून जबाबदारीची कामे पार पाडताना त्यांनी
सहज साधेपणाने उमटवलेला आपला ठसा आणि त्यामुळे
गाजलेली त्यांची महापौरपदाची कारकीर्द…
ही सारी तपशीलवार चरित्रकथा वाचली की, ‘समाजावर सात्त्विक
संस्कार करतो, तो खरा गुरू’, या अर्थाने बाबूराव जगताप यांना
‘गुरुवर्य’ ही उपाधी कशी चपखल शोभते, हे सहज स्पष्ट होते.
गुरुवर्यांच्या मुलानेच जिव्हाळयाने सांगितलेली ही चरित्रकथा.
शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात काम करणा-या
सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल, प्रेरणा देईल, अशी…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 300 g
ISBN

978-81-7434-327-7

पुस्तकाची पाने

264

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जुलै 2005

पहिली आवृत्ती

जुलै 2005

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Guruvarya”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.