ग्राहक राजा, सजग हो!

160
Offer Price: 144

• वीजमंडळ, रेशनकार्ड, गॅस
• बँका, विमासेवा
• टेलिफोन, मोबाईल
• हाउसिंग सोसायटी विषयक नियम
• विविध शासकीय सेवा
• माहितीचा अधिकार
• ग्राहक संरक्षण कायदा
• केंद्र अन् राज्य सरकारची तक्रार-निवारण यंत्रणा
रोजच्या आयुष्यातील अशा कितीतरी बाबींमध्ये
आपण सारेजण ग्राहकाच्याच भूमिकेत वावरतो.
गुणवत्तापूर्ण वस्तू अन् सेवा मिळण्याचा अधिकार
ग्राहक म्हणून साऱ्यांनाच असतो.
मात्र बरेचदा आपल्याला
आपल्या या अधिकाराची जाणीव नसते.
दैनंदिन जीवनातल्या कितीतरी गरजांबद्दलच्या
अशा आपल्या अधिकारांची उपयुक्त माहिती देणारे –
हरघडी येणाऱ्या अडचणींवर खात्रीशीर उपाय सांगणारे –
ग्राहक राजा,
सजग हो !

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 155 g
ISBN

978-81-7434-982-8

पुस्तकाची पाने

136

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2019

पहिली आवृत्ती

नोव्हेंबर 2016

Illustrator

मुग्धा काळे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Grahak Raja, Sajag Ho”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.