गोष्ट : एका ख-या 'इडियट'ची

100
Offer Price: 90

ही संयुक्ता.
दिल्लीसारख्या `कॉस्मोपॉलिटन’ शहरात
जन्मली, वाढली.
तिला तुमच्या-आमच्याप्रमाणेच
वेगवेगळ्या विषयांत रस होता.
मग तिनं सरधोपटपणे महाविद्यालयीन
शिक्षण न घेता, आपल्याला
हवं तेच शिकायचं ठरवलं.
आईवडीलही ग्रेटच ! त्यांनी तिला
चक्क साथ दिली. मग ही मुलगी चेन्नईला
हातमागावर विणकाम शिकली. गाणं शिकली.
`इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठा’ची
तिनं पदवी सुवर्णपदकासह मिळवली. त्यानंतर तिनं
`नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइनिंग’ मधला
पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला.

आता ती आंध्रप्रदेशातल्या पोचमपल्ली इथे
हातमाग विणकरांच्या संस्थेमध्ये काम करते.
निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांबरोबर तिचा संपर्क आहेच.
परंतु विशेष म्हणजे आपलं काम करता करता
मानवजातीच्या `समते’साठी ती झटते आहे.
या ख-या गोष्टीचं तात्पर्य एकच –
मनापासून वाटतं, तेच करा. यश हमखास आहे !

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-02-2010 Category:

Additional information

Weight 155 g
ISBN

978-81-7434-498-4

पुस्तकाची पाने

118

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मे 2010

पहिली आवृत्ती

मे 2010

Illustrator

रवि मुकुल

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gostha : Eka Kharya Idiotchi”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.