गोजी - मुग्धा आणि करोना

120
Offer Price: 108

गोजी : ठाण्याच्या शाळेत नववीत शिकणारी मुलगी.

तिला पुस्तकातून भेटलेली अजब मैत्रीण – मुग्धा. 

‘करोना’च्या आजारावर प्रभावी लस शोधणारे 

शास्त्रज्ञ – दुष्यंत सावरकर.

त्यांचे शत्रुराष्ट्राने अपहरण केले.

गोजी अन् मुग्धा या जोडगोळीने सावरकरांचा शोध घेण्याचा निश्चय केला.

आपल्या कामात दोघीजणी यशस्वी झाल्या का?

कोण होती मुग्धा? कुठे होते तिचे जग?  

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, 

किशोरांना आपल्यासोबत ओढून नेणारी रहस्यकादंबरी.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: B-06-2021 Category:

Additional information

Weight 120 g
Book Author

Book Name

गोजी – मुग्धा आणि करोना

Illustrator

राहुल देशपांडे

ISBN

978-93-90324-34-7

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी २०२१

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी २०२१

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gojee – Mugdha Ani Corona”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.