गेले लिहायचे राहून

325
Offer Price: 293

विनायकरावांची मैफील रंगली
नाही, असे कधीच होत नाही.
त्यात मैत्रीचा तानपुरा सतत
वाजत राहतो. कधी स्वत:ची
फजिती सांगणारा, कधी इतर
कोणाची मस्त फिरकी घेणारा,
कधी एखाद्या गुगलीने
ऐकणा-याचीच विकेट काढणारा
नर्म विनोदाचा ताल मध्यलयीत
चाललेला. आणि मग
विनायकराव किस्से, प्रसंग,
घटना आणि त्यातून कितीतरी
माणसे, केवढा तरी काळ
तुमच्यापुढे जिवंत करतात.
-दिलीप माजगावकर

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: L-01-2016 Category:

Additional information

Weight 380 g
ISBN

978-81-7434-986-6

पुस्तकाची पाने

272

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑगस्ट 2017

पहिली आवृत्ती

डिसेंबर 2016

Illustrator

सुभाष अवचट

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gele Lihayache Rahoon”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.