गावकळा

260
Offer Price: 234

ही कथा सांगते, आपल्या ग्रामीण समाजाची व्यथा!
गावपातळीवरचा एक साधासुधा कार्यकर्ता़
आपलं गाव हागंदारीमुक्त करून,
गावाला शासकीय सन्मान मिळवून द्यावा
ही त्याची उत्कट इच्छा़
हाच एक ध्यास! त्याने गावात बैठकी घेतल्या़.
घरोघरी जाऊन संडास बांधा विनंती केली़.
त्यासाठी पैशांची मदत उभी केली़.
मग त्याला कोणकोणते प्रश्न सामोरे आले?
तो आधी हरला कसा?
शेवटी जिद्दीने जिंकला कसा?
ग्रामीण भागातील विघातक आणि विधायक अशा
दोन्ही वृत्तीची ही कहाणी!

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: A-03-2017 Category:

Additional information

Weight 340 g
ISBN

978-81-7434-903-4

पुस्तकाची पाने

264

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2017

पहिली आवृत्ती

जानेवारी 2017

Illustrator

रवि मुकुल

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gavakala”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.