गणित गप्पा (भाग-२)

110
Offer Price: 99

गणित म्हणजे किचकट आकडेमोड !
छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ !
गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या!
छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक
गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी!
अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण!
गणित अजिबात आवडत नसणाऱ्या
अन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या
गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या
साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या –
विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना
गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या –
गणितगप्पा

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: G-02-2014 Category:

Additional information

Weight 170 g
ISBN

978-81-7434-749-7

पुस्तकाची पाने

112

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर 2019

पहिली आवृत्ती

जुलै 2014

Illustrator

गिरीष सहस्त्रबुद्धे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ganit Gappa (Part-2)”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.