गंगेमध्ये गगन वितळले

200
Offer Price: 180

काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्रं विणणारा
विसाव्या शतकातला कबीर.
मुक्तीचं आकाश धरतीत पेरणारा अलौकिक महापुरूष.
स्वातंत्र्यलक्ष्मीच्या या कफल्लक उपासकाची जीवनकहाणी
म्हणजे उत्कट महाकाव्य. उज्ज्वल अन् उदासही…
गांधींनी एका भाग्यात देश जोडला! मनं साधली!
फाळणीचं दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत…
ते स्वातंत्र्यसंग्रामाचे सरसेनापती.
तरीही एकटेच भिरभिरत राहिले कैकदा.
धर्म ही त्यांच्या मते एक उन्नत प्रेरणा.
पण त्यांच्यासमोर मात्र धर्माच्या नावावरच
रक्त सांडलं-सांडत राहिलं.
विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष अशा कचाट्यात असतो गांधी.
पुन्हा एकदा पाह्यला हवं महात्म्याकडं.
महादेवभाई देसाई, जमनालाल बजाज, मनुबेन गांधी,
हरिलाल गांधी…या आणि अशाच काही जिवलग सहका-यांच्या
आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळाच
नयानवेला गांधी रेखांकित होतो…
जणू गंगेत वितळत जाणारं आकाश

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 205 g
ISBN

978-81-7434-260-7

पुस्तकाची पाने

161

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2012

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2003

Illustrator

वासुदेव कामत

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gangemadhye Gagan Vitalale”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.