Sale!

गगनिका

300.00 270.00

असंगत नाटकांमधून वसलेलं विसंगत गाव.
पण ते वसवताना वापरलेलं असतं वास्तव जीवनातलं सुसंगत साहित्य.
आपला सामाजिक भवताल, आपलं राजकीय वर्तमान
ठसे अन् खुणा उमटवत असतात या गावामधून.

‘महानिर्वाण’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’ अशा अनवट नाटकांनी
मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीला वेगळं वळण देणारे
प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांनी
आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीचा आणि
आपल्या नाट्यकृतींचा उलगडलेला अनोखा प्रवास – गगनिका

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 390 g
ISBN

978-81-7434-906-4

पुस्तकाची पाने

276

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

एप्रिल 2017

पहिली आवृत्ती

एप्रिल 2017

Illustrator

शेखर गोडबोले

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gaganika”

Your email address will not be published. Required fields are marked *