फैज अहमद फैज : एक प्यासा शायर

220
Offer Price: 198

फैज अहमद फैज.
एक सुप्रसिद्ध उर्दू शायर. मूळचे लाहोरचे.
फाळणीनंतर त्यांनी भारतात राहावं म्हणून
पंडित जवाहरलाल नेहरूंनीसुद्धा प्रयत्न केला,
पण ते तिकडेच गेले. आणि अपेक्षाभंगाचं दु:ख
आपल्या गझलांमधून व्यक्त करीत राहिले.

तसे फैज होते मार्क्सवादी, डाव्या विचारसरणीचे.
रशियाचे समर्थक. ‘लेनिन’ पारितोषिकाचे पहिले मानकरी.
आणि तरीही ‘पाकिस्तानी’ साहित्यविश्वात रमणारे.

त्यांचं हे चरित्र. फैज यांच्या गाजलेल्या गजला,
त्यांची पत्रकारिता, त्यांची तुरुंगवारी, त्यांची प्रेमप्रकरणं,
त्यांच्या आयुष्यातले असंख्य चढउतार…
आणि त्या सर्वांपेक्षाही वरचढ ठरलेली त्यांची अर्धीमुर्धी स्वप्नं…

जगावेगळं तेजोवलय लाभलेल्या एका कवीचं रसीलं चरित्र.
फैज अहमद फैज

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 235 g
ISBN

978-93-86628-97-8

पुस्तकाची पाने

176

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2020

पहिली आवृत्ती

जानेवारी 2020

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Faiz Ahmad Faiz : Ek Pyasa Shayar”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.