द्वैचित्र्य

200
Offer Price: 180

‘‘हा एक अगदी वेगळ्या वाटेनं जाणारा चित्रसंग्रह.
तो पाहायचा आणि वाचायचाही.
वाचायच्या आहेत त्या कविता.
चित्रांना जुगलबंदीप्रमाणे शब्दांची त्या साथ देत असतात.
प्रत्येक चित्र सरळ पाहायचं.
नंतर त्या चित्रानं शीर्षासन केलं
की त्यातून दुसरंच एक चित्र दिसूं लागतं.
असा अफलातून संग्रह प्रथमच माझ्या पाहण्यात आला…’’

‘‘…पुस्तकातील काही चित्रं गूढ, गंभीर, उदास,
गमतीची अगर प्रक्षोभकही वाटतील.
पाहणा-याच्या दृष्टीवर ते सोपवावं.
प्रत्येक चित्र एका फिरत्या रंगमंचावर प्रवेश करतं.
एक कोडं घालतं.
मंच फिरल्यावर त्याचं सचित्र उत्तर दिसतं.
असा हा दृश्यकलेचा खेळ.
वाचकांना एक वेगळा अनुभव व आनंद देणारा.
चित्रकार अरविंद नारळे आणि सहभागी कवींचं मन:पूर्वक अभिनंदन!’’
– शि. द. फडणीस,
पुणे

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-02-2007 Category:

Additional information

Weight 345 g
ISBN

978-81-7434-377-2

पुस्तकाची पाने

150

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

8" X 8"

सद्य आवृत्ती

मे 2007

पहिली आवृत्ती

मे 2007

Illustrator

अरविंद नारळे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dwaichitra”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.