दुस्वास

280
Offer Price: 252

मूर्ख कुठली !” आजी माझ्यावर खेकसली आणि झटकन तिनं
चिकनची तंगडी माझ्या भावाच्या ताटात वाढली.
”तंगडी नेहमी मुलांसाठी राखून ठेवलेली असते; मुलींनी उरलेले
तुकडे खावेत -” आजी सांगत होती.

”तिच्या अंघोळीसाठी पाणी गरम करायची काही गरज नाही -”
आजी माझ्याच अंघोळीविषयी बोलत होती.
”पण आज गारठा जास्त आहे -” बानोताई माझी कड घेत होती.
”गारठयाची सवय करायला हवी तिला. गरम पाण्याची सवय
लावून मुलीला बिघडवू नकोस -” आजीनं बानोला तंबी दिली.

त्या क्षणी मला जाणवलं, की मी मुलगी आहे म्हणून आजीची
नावडती आहे.

लौकिकार्थानं मातृसत्ताक पद्धती असूनही नागा समाजातील
मुलींच्या नशिबी दुस्वासच येतो. छोटया मुलीच्याच कथनातून हे
विशद करणारी, ईस्टरिन किरे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नागा
लेखिकेची कादंबरी आता मराठीत.

‘दुस्वास’च्या निमित्तानं नागालँडचं साहित्य
प्रथमच मराठीत येत आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: B-08-2016 Category:

Additional information

Weight 355 g
ISBN

978-81-7434-947-7

पुस्तकाची पाने

280

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2016

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2016

Illustrator

अभय जोशी

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dusvas”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.