धरणसूक्त

(1 customer review)

380
Offer Price: 342

एखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं?
त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात?
या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून
कोणतं जीवननाट्य उलगडत जातं?
विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं जावं लागतं?
धरणउभारणीत किती व्यामिश्र तांत्रिक बाबी
गुंतलेल्या असतात?
एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण धरणांची
उभारणी करणाऱ्या एका कुशल इंजिनियरच्या नजरेतून
धरणप्रकल्पाशी नाळ जोडलेल्या एका आगळ्यावेगळ्या जगाचा अन् संस्कृतीचा वेध घेणारी अनोखी कादंबरी.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: D-02-2021 Category:

Additional information

Book Author

Book Name

धरणसूक्त

1 review for Dharansukta

  1. Priyanka K

    अतिशय सुंदर आणि ओघवत्या भाषेत असलेली उत्कृष्ट अशी कादंबरी, इंजिनीयर नसलेल्या व्यक्तींना धरणासंबंधी टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल माहिती व चित्तथरारक अनुभव

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.