देवाचे लाडके

300
Offer Price: 270

ज्यांना आपण श्रध्दांजली वाहतो, त्या
व्यक्ती केवळ सर्वगुणसंपन्न होत्या,
असा आदर्श मागे झाला नाही, पुढे
होणं शक्य नाही – अशासारखं लिहिणं
शक्य आहे; पण मला ही केवळ
व्यक्तिपूजा वाटते… कदाचित ऐन
तिशीमध्ये मी तसं लिहू शकलो असतो
किंवा तशा प्रकारचं लिहिलंही असेल.
आता या वयाला केवळ भावप्रचुर
लिहिणं मानवत नाही आणि उपयुक्तही
वाटत नाही. काहीतरी पूर्णांशानं खरं
असलेलं आपण लिहू या, त्यामध्ये
कार्याची हानी होणार नाही अशी
अवश्य काळजी घेऊ या. पण तरीसुध्दा
शक्य तितकं यथातथ्य लिहू या,
केवळ भावनाप्रधान लिहायला नको,
असं मला वाटतं.
– आप्पा पेंडसे (एका पत्रातून)

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 370 g
ISBN

978-81-7434-904-0

पुस्तकाची पाने

296

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑगस्ट 2015

पहिली आवृत्ती

ऑगस्ट 2015

Illustrator

शेखर गोडबोले

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Devache Ladake”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.