देठ जगण्याचा

125
Offer Price: 113

डॉ नीलिमा गुंडी यांचा ‘देठ जगण्याचा’ हा ललित लेखसंग्रह म्हणजे लेखिकेच्या
व्यक्तिमत्त्वाचा सहज स्पर्श लाभलेले लेखन आहे हे लेखन आठवणी, अनुभव,वाचन
आणि निरीक्षण यांचा मेळ साधत फुलले आहे. त्यामुळे हे पुस्तक एकीकडे आत्मपर
लेखनातील काव्यात्मता जपते आणि त्याचवेळी भोवतालच्या विश्वाशी कधी सौहार्दपूर्ण
नाते राखते, तर कधी मिश्कीलपणे बदलांना सामोरे जाते. संवेदना, भावना आणि चिंतन
यांची एकात्म गुंफण साधत आकाराला आलेले यातील लेख अर्थपूर्ण शब्दांच्या आधारे
जगण्याचा देठ तोलून धरण्यात यशस्वी ठरतात व्यक्तिगत भावानुभवांइतकेच निसर्ग,
बालमन आणि भाषा-संस्कृती हे देखील लेखिकेचे आस्थाविषय असल्यामुळे यातील
सर्वच लेख वाचकांशी संवाद साधू शकतील, असे आहेत आशयानुरुप बदलणारी
यातील भाषाशैली हा या पुस्तकाचा एक लोभस विशेष आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: J-04-2016 Category:

Additional information

Weight 145 g
ISBN

978-81-7434-980-4

पुस्तकाची पाने

114

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑक्टोबर 2016

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2016

Illustrator

शेखर गोडबोले

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Deth Jagnyacha”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.