Sale!

दंशकाल

500
Offer Price: 375

विहिरीत अंधार आहे.
डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार.
अंधारात काहीही असू शकतं;
काहीहीम्हणजे काहीही.
पण ते काहीही म्हणजे नेमकं काय?
हे आत उतरल्याशिवाय कळणार नाही.
आजवर आयुष्यातल्या अप्रिय, असह्य,
नको असणाऱ्या गोष्टी मी विहिरीत टाकल्या.
अगदी अडगळीत टाकाव्या तश्या टाकल्या.
पण विहीर म्हणजे अडगळ नाही.
विहिरीत आई आहे, अण्णा आहेत.
विहिरीत काकूचं बाळ आहे, नंदाकाका आहे.
विहिरीत दमी, तायडी आणि सुपडीही आहे.
विहिरीत अनेक उत्तरं आहेत. अशा प्रश्नांची
उत्तरं जे प्रश्न मला कधी पडलेच नाहीत;
किंवा जे प्रश्न मी स्वत:ला कधीच पाडून
घेतले नाहीत; किंवा असे प्रश्न ज्यांची उत्तरं
मी कधी शोधलीच नाहीत.
विहीर माझ्या आयुष्याचा रहस्यभेद आहे,
जो अनेकदा शक्य असूनही मी आजवर
कधीही केलेला नाही.
विहिरीत उतरणं हे माझं प्राक्तन नाही.
विहिरीत उतरणं हा मी राजीखुशी निवडलेला
एक पर्याय आहे.
बाहेरच्या वास्तवाला तोंड देण्यापेक्षा
विहिरीत लपून बसणं कधीही सोपंच.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: I-04-2017 Categories: ,

Additional information

Weight 445 g
ISBN

978-93-86628-07-7

पुस्तकाची पाने

420

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जून 2018

पहिली आवृत्ती

सप्टेंबर 2017

Illustrator

चंद्रमोहन कुलकर्णी

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Danshakal”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.