दैनंदिन पर्यावरण

140
Offer Price: 126

पर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत.
माणसाचा अतिरेकी उपयोग हेच त्यामागचं कारण आहे.
त्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तर
आपलं वागणं आपण बदलायलाच हवं.

पण म्हणजे नेमकं काय करायचं? काय टाळायचं?
_दैनंदिन जीवनात करण्या/टाळण्याच्या अशा
१०१ गोष्टींविषयी सांगणारं हे पुस्तक.
स्वयंपाकघरात, न्हाणीघरात, प्रवासात, शाळेत,
शेतात, कार्यालयात अशा सर्व ठिकाणी
आपण ‘पर्यावरणीय दृष्टी’ ठेवून
काय करू/टाळू शकू
हे सांगणा-या ह्या कृति-कणिका आहेत.

खुसखुशीत शैली, विनोदांची पखरण,
हळूच काढलेले चिमटे ह्यांमुळे
हे पुस्तक वाचनीय तर आहेच;
पण ‘हे सहज जमेल आपल्याला’
असं वाटायला लावून
ते आपल्याला कार्यप्रवृत्तही करतं.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: H-02-1994 Category:

Additional information

Weight 145 g
ISBN

978-81-7434-865-4

पुस्तकाची पाने

122

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

एप्रिल 2019

पहिली आवृत्ती

ऑगस्ट 1994

Illustrator

अनिल दाभाडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dainandin Paryavaran”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.