डॅडी लाँग लेग्ज

130
Offer Price: 117

जेरुशा – अनाथालयातली एक पोरकी मुलगी.
तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा
कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात.
मात्र अट एकच.
तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची.
जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला
एकदाच ओझरता पाहिलेला.
लांब ढांगांचा उंच मनुष्य.
म्हणून त्याचं नाव – ‘डॅडी लाँगलेग्ज’!
आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली
नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी.
एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे
उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा
करणारी…

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-02-2008 Category:

Additional information

Weight 150 g
ISBN

978-81-7434-407-6

पुस्तकाची पाने

144

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2017

पहिली आवृत्ती

मार्च 2008

Illustrator

अनघा इनामदार

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Daddy Long Leggs”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.