Congress Aani Gandhijinee Akhand Bharat Ka Nakarala? Prativaad Granth

375
Offer Price: 338

शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न :
v देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का?
v लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच
गांधींनी फाळणी मान्य केली होती का?
v बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने
उठवलेली हूल होती का?
v जिनांना पाकिस्तान नको होते;
तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का?
आणि सर्वांत कळीची समस्या.
v हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन
शक्य आहे का?

या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण
व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे…

सहभागी लेखक :
*. आनंद हर्डीकर * प्रा. फकरुद्दीन बेन्नूर * डॉ. अलीम वकील
* अब्दुल कादर मुकादम * श्री. मा. भावे * डॉ. के. रं. शिरवाडकर
*. विश्वास दांडेकर * डॉ. सदानंद मोरे * रमेश पतंगे
*. दिलीप करंबेळकर * डॉ. माधव गोडबोले * प्रदीप रावत

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 360 g
ISBN

978-81-7434-630-8

पुस्तकाची पाने

368

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

ऑगस्ट 2015

पहिली आवृत्ती

नोव्हेंबर 2013

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Congress Aani Gandhijinee Akhand Bharat Ka Nakarala? Prativaad Granth”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.