सर्कल ची वर्तुळे

250
Offer Price: 225

पदवी अभियांत्रिकीची, अभ्यास गणितातील पीएच.डी.साठी
आणि लक्ष स्वातंत्र्यचळवळीवर. अशा तिठ्यावर उभा असलेला
एक अवलिया योगायोगाने चक्क ‘सर्कल’ या चित्रपटगृहाचा
मालक बनतो.
…आणि सुरू होते उद्यमशीलतेची, प्रयोगशीलतेची अखंड मालिका. त्याला जोड मिळते या अवलियाच्या स्वभावातील
अदम्य ज्ञानलालसेची, कुतुहलाची आणि विज्ञानप्रेमाची.
उपजत बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण, सेवादलाच्या संस्कारातून मिळालेली सचोटी, व्यवहारकुशलता आणि समृद्धीचा वापर समाजासाठी करण्याचे औदार्य….
दुर्मीळ गुणांचे वरदान लाभलेल्या रावसाहेब ओकांनी
एका ‘सर्कल’ सिनेमातून आलेल्या समृद्धीतून नासिक शहरात अनेक औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वर्तुळे निर्माण केली
आणि या शहरास सर्वार्थाने समृद्ध केले.
त्यांच्या उद्यमशील जीवनाची ही कहाणी.
जेवढी अचंबित करणारी, तेवढीच उत्साहवर्धक,
रोचक आणि रंजक.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: D-01-2021 Category:

Additional information

Book Author

Book Name

सर्कल ची वर्तुळे

Illustrator

राहुल देशपांडे

ISBN

978-81-947640-1-4

पहिली आवृत्ती

एप्रिल २०२१

सद्य आवृत्ती

एप्रिल २०२१

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Circle chi Vartule”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.