चला क्रिकेट शिकुया

120
Offer Price: 108

सा-या भारताला एक बनवणारा अनोखा खेळ क्रिकेट.
हा खेळ नव्याने शिकणारे भावी खेळाडू …..
त्यांना हाताला धरून बॅट अन् चेंडू हाताळायला शिकवणारे कोच….
शाळा- कॉलेज अन् छोटया स्थानिक संघांपासून
दुलीप अन् रणजी करंडकांसाठी खेळणारा प्रत्येक जण …
क्रिकेटविश्वाशी नाते सांगणा-या सा-यांना उपयुक्त ठरणारे
या खेळातल्या तज्ज्ञ, अधिकारी मार्गदर्शकाने लिहिलेले
क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे पुस्तक

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-01-2011 Category:

Additional information

Weight 155 g
ISBN

978-81-7434-528-8

पुस्तकाची पाने

112

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2011

पहिली आवृत्ती

मार्च 2011

Illustrator

मनोहर दांडेकर

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chala Cricket Shiku ya”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.