सजीवांचा नामदाता! कार्ल लिनिअस

160
Offer Price: 144

त्याच्या प्रवेशाआधी सजीवांचे होते निव्वळ गट –
पशू, पक्षी, कीटक, जलचर,
फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली…
हा सारा पसारा त्यानं शिस्तीत मांडला.
गटांमधल्या प्रत्येकाचं त्यानं बारसं केलं.
माहीत असलेल्या सजीवांचं त्यानं केलं वर्गीकरण.
प्रत्येक प्रकारच्या सजीवाला त्यानं बहाल केलं
एकेक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण नाव.
आणि हे नावच बनलं त्या सजीवाच्या जातीची ओळख.
जीवशास्त्रानं ही वैज्ञानिक पद्धत कायमची स्वीकारली.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 200 g
ISBN

978-81-7434-678-0

पुस्तकाची पाने

160

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2017

पहिली आवृत्ती

मार्च 2017

Illustrator

तृप्ती देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Carl Linnaeus”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.