बुध्द हसतो आहे

375
Offer Price: 338

सर्वनाश झाल्याशिवाय ‘नवं’ निर्माण होत नाही.
गडद अंधार होतो तेव्हाच प्रकाशाच्या आगमनाची चाहूल लागते.
हा निसर्गाचा नियम आहे!
आज सगळीकडे दिसतो आहे तो दु:खाचा, अशांततेचा,
हिंसेचा उसळलेला प्रचंड आगडोंब… बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा
आपण केलेला पराभव! पण तरीही बुद्ध हसतो आहे…
आणि म्हणतो आहे,
‘‘पाहा, माझ्या येण्याचा रस्ता तुम्ही मला मोकळा करून देत
आहात. मी येणारच आहे. माझं येणं अटळ आहे आणि मी
यावं अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे..’’

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Weight 390 g
ISBN

978-81-7434-434-2

पुस्तकाची पाने

374

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2017

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2008

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Budha Hasto Aahe”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.