Sale!

भूतान

250.00 225.00

देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश म्हणजे भूतान…
पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक
आवर्जून पाहिला जातो, तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान… वाहतुकीचे नियम
अगदी अभावानेच मोडणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भूतान… सगळा देशच जागतिक
वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणाऱ्यांचा देश म्हणजे भूतान…
हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान !

अशा या जगावेगळ्या देशाचा तपशीलवार परिचय करून देणारे पुस्तक.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-02-2019 Category:

Additional information

Weight 265 g
ISBN

978-93-86628-59-6

पुस्तकाची पाने

190

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

(5.5" X 8.5")

सद्य आवृत्ती

मार्च 2019

पहिली आवृत्ती

मार्च 2019

Illustrator

राहूल देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhootan”

Your email address will not be published. Required fields are marked *