बातमीदारी भाग-२

250
Offer Price: 225

बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या
तीन पुस्तकांच्या संचाचा हा दुसरा भाग.
हे तंत्र अन् मंत्र आत्मसात केल्यास
महानगरापासून तालुक्या्च्या गावापर्यंत,
देशपातळीपासून आडबाजूच्या खेड्यापर्यंत
आत्मविश्वाससाने वावरून यशस्वी बातमीदारी करता येईल,
याची खात्री बाळगा.
हे आहे समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक.

प्रसारमाध्यमांमध्ये विविध क्षेत्रांसाठी म्हणजेच बीट्‌ससाठी नेमतात स्वतंत्र
बातमीदार. प्रत्येक बीटची रचना, त्याविषयीचे कायदे आणि प्रत्यक्ष बातमीदारी
कशी करायची – याचे मौलिक मार्गदर्शन करणारा हा भाग. तो वाचून अगदी
नवख्या बातमीदारालाही त्या बीटवर आत्मविश्वारसाने पाऊल टाकता येईल अन्
पहिल्या दिवशीही चांगली बातमी मिळवता येईल !

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: D-04-2018 Category:

Additional information

Weight 260 g
ISBN

978-93-86628-29-9

पुस्तकाची पाने

224

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

एप्रिल 2018

पहिली आवृत्ती

एप्रिल 2018

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Batameedaree (Part-02)”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.