बँकांविषयी सर्व काही

190
Offer Price: 171

पूर्वी दिवाणखान्यात रेंगाळणारे बँकिंग आता
आपल्या थेट माजघरापर्यंत पोचले आहे.
श्रीमंत-गरीब, नागरी-ग्रामीण असा ग्राहकांच्या
बाबतीत भेद न करणा-या बँकिंगने उदारीकरणाच्या
गदारोळात गेल्या 10-12 वर्षांत शब्दशः कात
टाकली आहे. ग्राहकभिमुख होता होता या बँकिंगने
ग्राहकांना पुरते गोंधळवूनही टाकले आहे.
बँकिंगविषयी सर्व काही हे अशा गोंधळलेल्या
ग्राहकांच्या मनात येणा-या असंख्य महत्त्वाच्या
प्रश्नांना समर्पक, थेट आणि नेमकी उत्तरे देणारे
पुस्तक आहे.
वाचकांशी सरळ संवाद साधत, त्यांच्या शंकांना
त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे, त्यांच्या अडचणींवर
मार्ग सुचवणारे असे हे आगळे पुस्तक लिहिले आहे
विद्याधर अनास्कर या अभ्यासू, अनुभवी आणि
जातिवंत बँकरने. बँकिंगविषयीच्या आपल्या
सामान्यज्ञानाला छेद देणारी, क्वचित चकित
करणारी, नवीनतम माहितीने भरलेली अशी ही
उत्तरे आहेत; त्यामुळे फक्त बँक ग्राहकांनीच नव्हे तर
बँकिंग क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाने आपल्या संग्रही
ठेवावे आणि वारंवार संदर्भासाठी चाळत राहावे,
असे हे पुस्तक ठरले आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: J-03-2003 Category:

Additional information

Weight 185 g
ISBN

978-81-7434-834-0

पुस्तकाची पाने

164

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जानेवारी 2019

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2003

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bankanvishai Sarva Kahi”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.