बखर 'इस्त्रो'च्या अग्निबाणांची

300.00

For All : 270.00 10% OFF
For Members : 225.00 25% OFF

ही बखर कुण्या एका राजाची
वा त्याच्या एखाद्या वीर शिलेदाराची नाही.
ही आहे भारतीय शास्त्रज्ञांच्या
अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील पराक्रमाची बखर.
इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था.
आज नावारूपाला आलेल्या या संस्थेची ही कथा.
तिच्या पंखांखाली वावरणा-या
जिद्दी आणि देशाभिमानी शास्त्रज्ञांची.
त्यांनी उभारलेल्या अग्निबाणांची आणि
ते अंतराळात सोडण्यासाठी लागणा-या वाहनांची.
प्रयोगांच्या यशापयशाची, शास्त्रज्ञांमध्ये दडलेल्या
माणसांमधील संघर्षाची.
व्यक्तिगत मानापमानाची आणि सामूहिक सुखदुःखांचीसुध्दा !

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: B-03-2012 Category:

Additional information

Weight 400 g
ISBN

978-81-7434-546-6

पुस्तकाची पाने

350

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2012

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2012

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bakhar Istrochya Aagnibananchi”

Your email address will not be published. Required fields are marked *