बखर भारतीय प्राप्तिकराची

240
Offer Price: 216

भारतावर गेली दीडशे वर्षे राज्य करणा-या
इन्कमटॅक्स कायद्याची कुळकथा आहे.
पण हा प्राप्तिकर कायद्याचा रटाळ इतिहास नाही.
एक कायदा कसा मोठा होत गेला, त्याची ही गोष्ट आहे.
जेम्स विल्सन, जेरेमी रैसमान, सी. डी. देशमुख,
यशवंतराव चव्हाण, मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी
यांच्यासारखे प्रतिभावंत अर्थमंत्री
या कहाणीचे नायक असल्याने
ही कहाणी विलक्षण रोचक बनली आहे.
ही केवळ प्राप्तिकराचीच बखर नाही.
प्राप्तिकर घडवला जात असताना
त्याच्या आसपास सांडलेल्या
राजकारणाचीही ही रोमांचकारी गाथा आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: B-02-2011 Category:

Additional information

Weight 460 g
ISBN

978-81-7434-525-7

पुस्तकाची पाने

240

बाईंडिंग

हार्ड बाऊन्ड

साईज

7" X 9.5"

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी 2011

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी 2011

Illustrator

कमल शेडगे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bakhar Bhartiya Praptikarachi”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.