अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर

150
Offer Price: 135

  •  गृहकर्जाच्या सापळ्यातून लवकर बाहेर कसे पडायचे?
  • फसव्या फ्लॅट व्याजदरापासून स्वत:ला कसे वाचवायचे?
  • व्याजदर वाढत असताना जुनी मुदत ठेव मोडून नवीन मुदत ठेव करणे फायदेशीर असते का?
  • मामाकडून भाच्याला मिळणारी गिफ्ट करमुक्त असते, पण भाच्याने मामाला दिलेली गिफ्टदेखील करमुक्त असते का?
  • कात टाकलेल्या पोस्टाच्या नवीन बचत योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा घ्यायचा?
  • दुसरे घर आपला प्रचंड रकमेचा प्राप्तिकर कसा वाचवू शकते?
  • स्वत:कडे पैसे असताना घर घ्यायचे असेल तर, `ओन फंड्स’ वापरायचे की `लोन फंड्स’?

…या आणि अशा अनेक प्रश्नांवर, भरपूर उदाहरणांसह सोप्या भाषेत लिहिलेले आणि तुम्हांला श्रीमंत करणारे पुस्तक.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: D-01-2012 Category:

Additional information

Weight 180 g
ISBN

978-81-7434-569-1

पुस्तकाची पाने

160

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

(5.5" X 8.5")

सद्य आवृत्ती

जून 2016

पहिली आवृत्ती

एप्रिल 2012

Illustrator

सतीश देशपांडे

Book Name

अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ashi Kara Guntavanook Asa Vachava Praptikar”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.