अशी ही इंग्रजी (भाग ६वा)

130
Offer Price: 117

जगाची संपर्कभाषा किंवा ज्ञानविज्ञानाची माध्यमभाषा
म्हणून इंग्रजीचे स्थानमाहात्म्य सर्वांनाच माहीत आहे.
त्या भाषेतील शब्दसंपत्ती जवळ असेल, तर कोणत्याही
क्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होतो, असा
अनेकांचा अनुभव आहे.
आपल्या अवतीभवती घडणा-या विविध घटनांची
माहिती देता देता इंग्रजीतील शब्दांचा अर्थासह परिचय
करून देणारे रंजक शैलीतले, ‘साप्ताहिक सकाळ’मधील
वाचकप्रिय सदरातले ताजे पन्नास लेख संकलित स्वरूपात
जिज्ञासूंच्या हाती देणारे हे पुस्तक…
आधीचे पाच भाग घेतलेल्या वाचकांनाही हा सहावा
भाग वाचावासा वाटेल आणि हाच भाग प्रथम घेणा-या
वाचकांना आधीचे पाचही भाग विकत घेऊन संग्रही
ठेवावेसे वाटतील…
कारण प्रत्येक भागात दडली आहे
अस्सल यशाची एक गुरुकिल्ली!

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: C-04-2008 Category:

Additional information

Weight 225 g
ISBN

978-81-7434-404-5

पुस्तकाची पाने

204

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मार्च 2008

पहिली आवृत्ती

मार्च 2008

Illustrator

सतीश देशपांडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ashi Hi Engraji Part 6”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.