अनवट: शब्द, डोंगरवाटा, सूर

190
Offer Price: 171

मिलिंद गुणाजी म्हणजेएक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा कलंदर कलावंत.
मळलेली वाट सोडून वेगळी वाट तुडवण्याचा त्यांचा स्वभाव. अशा वेगळया वाटेने ते द-याखो-यातून, शहराबंदरातून, गडकोटावर, सागरकिना-यावर, नदीतटावर, रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात.
कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: J-06-2011 Category:

Additional information

Weight 195 g
ISBN

978-81-7434-555-4

पुस्तकाची पाने

152

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जुलै 2018

पहिली आवृत्ती

ऑक्टोबर 2011

Illustrator

मनोहर दांडेकर

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Anwat : Shabd, Sur, Dongarvata”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.