अंतरीचा दिवा

275
Offer Price: 248

§ धडपडणा-या तरुणाईसाठी
§ हम होंगे कामयाब
§ उठा,जागे व्हा!
ही तीन पुस्तके आणि त्यांचे लेखक संदीपकुमार साळुंखे
आजच्या तरुण पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत.
अक्षरशः हजारो तरुण-तरुणींना, पालकांना आणि शिक्षकांनासुद्धा
प्रगतीची प्रेरणा देणा-या आणि विकासाच्या वाटा दाखवणा-या
या लेखकाने समुपदेशनाचे एक आगळे व्रत अंगीकारले आहे…

खरी प्रेरणा आपल्या आतच असते
ती पेटवायची असते आपणच
आणि फुलवायचीही असते आपणच…
हे स्वतःच्या उदाहरणाने पटवून देत
त्यांनी सादर केलेला एक आगळावेगळा सुसंवाद!

निराश तरुणाईला आशावादी, महत्त्वाकांक्षी बनवणारा…
प्रत्येकाच्या अंतरीचा दिवा प्रज्वलित करणारा!

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: F-02-2014 Category:

Additional information

Weight 330 g
ISBN

978-81-7434-738-1

पुस्तकाची पाने

294

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

जून 2014

पहिली आवृत्ती

जून 2014

Illustrator

सन्मित्रा पतके

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Antaricha Diva”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.