अनोखा उंबरठा

60
Offer Price: 54

विज्ञानाच्या झपाट्याने होणा-या प्रगतीने दिपून गेलेली मानवजात,
विसाव्या शतकाच्या विश्वरुप-दर्शनाने भयचकीत झाली.

विसाव्या शतकाने दिली दोन भीषण महायुद्ध आणि एकाहून एक
संहारक अस्त्रांची निर्मिती!

या अस्त्रांच्या अविवेकी वापराने मानवजातीचं अस्तित्वच धोक्यात
आलं.
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या मानवजातीच्या
वाट्याला, उंबरठा ओलांडल्यावर काय होणार आहे?

तिचा वारसा कोणता?
तिच्या स्वागताला कोण असणार आहे?

तिसरं महायुध्द, सद्दाम हुसेन, इथियोपिया, सोमालिया आणि
बोस्नियातली रणधुमाळी की, पेनिसिलीनचं पेटंट घ्यायला नकार
देणारे अलेक्झांडर फ्लेमिंग, गांधीजी यांच्यासारखे महात्मे?
उपासमार की देवदुर्लभ समृध्दी?

वि.गो.कुलकर्णी यांनी आपल्या चिंतनपर लेखनातून विसाव्या
शतकातील विज्ञानाच्या प्रगतीचं, त्याच्या दुष्परिणामांचं विश्लेषण
केलं आहे.

त्याचबरोबर एकविसाव्या शतकाचं संभाव्य चित्रं रेखाटलं आहे.

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: E-02-1997 Category:

Additional information

Weight 195 g
ISBN

978-81-7434-091-7

पुस्तकाची पाने

146

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

साईज

5.5" X 8.5"

सद्य आवृत्ती

मे 1997

पहिली आवृत्ती

मे 1997

Illustrator

अनिल दाभाडे

Book Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Anokha Umbaratha”

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.